गर्भसंस्कार व प्रसूतीपूवभ तपासणी (ANC) कॅम्प अहवाल
दिनांक: 05/08/2025
स्थळ: मातोश्री आयुवेि हॉस्स्पटल , धानोरे. येवला , नास्िक
आमच्या महास्वद्यालयाच्या प्रसूस्ततंत्र व स्त्रीरोग तर्फे दिनांक 05 ऑगस्ट
2025 रोजी गर्भवती मस्हलांसाठी “गरर्संस्कार व प्रसूतीपूवभ तपासणी
(ANC)” या स्विेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पचा उद्देि
गर्भवती मस्हलांना योग्य वैद्यकीय व आयुवेदिक मागभििभन िेणे,
गर्भधारणेिरम्यान आवश्यक तपासण्या करणे, मानस्सक व िारीररक
आरोग्य सुधारण्यासाठी गरर्संस्काराची ओळख करून िेणे हा होता.
कॅ म्पचे प्रमुख उदद्दष्टे
गर्भवती मस्हलांमध्ये प्रसूतीपूवभ काळातील स्नयस्मत तपासणीचे महत्त्व
पटवून िेणेआयुवेिाच्या माध्यमातून गर्भवतींच्या आरोग्याची वृद्धी साधणे
संतुस्लत आहार, औषधोपचार व जीवनिैलीस्वषयी मागभििभन िेणे
गरर्संस्कार या संकल्पनेची मास्हती िेऊन बाळाच्या सवाांगीण
स्वकासासाठी मानस्सक व आध्यास्ममक वातावरण तयार करणे
कॅ म्पची वैस्िष्ट्ये
- मोर्फत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी – स्हमोग्लोस्बन, CBC
इमयािी चाचण्या घेण्यात आल्या. ANC Profile
- आयुवेदिक मागभििभन – आयुवेिातील पौस्ष्टक औषधे, योग्य आहार,
जीवनिैली व मानस्सक आरोग्यावर स्विेष व्याख्यान.3. ितावरी कल्पाचे स्वतरण – गर्भवतींच्या िारीररक व मानस्सक
आरोग्यासाठी उपयुक्त असलेला ितावरी कल्प सवभ गर्भवती मस्हलांना
मोर्फत िेण्यात आला.
- गर्भसंस्कार सत्र – संगीत, ध्यान, सकाराममक स्वचार आस्ण योगा यांचा
गर्भस्वकासावर होणारा पररणाम समजावून सांस्गतला.
- वैयस्क्तक सल्लामसलत – प्रमयेक गर्भवती मस्हलेला वैयस्क्तक मागभििभन
िेऊन आवश्यक ते उपचार व सूचना िेण्यात आल्या.
उपस्स्थती व तपासणी
या कॅम्पमध्ये एकूण 1२ गर्भवती मस्हला सहर्ागी झाल्या. मस्हलांचा
वयोगट 19 ते 41 वषाांपयांत होता आस्ण मयातील ६ मस्हला ह्या Primigravida होमया . उवभररत मस्हला ह्या
Multigravida असून 1st Trimester मध्ये ३, 2 nd Trimester मध्ये
५, ३ rd Trimester मध्ये४ मस्हला होमया.
स्नष्ट्कषभ व स्िर्फारसी
काही मस्हलांमध्ये स्हमोग्लोस्बन कमी असल्याचे स्नििभनास आलेत्यातील
३ महिलांचे रक्त (HB) 7 mgdl िोते.
यासाठी योग्य आहार व आयुवेदिक औषधोपचाराचे मागभििभन िेण्यात
आले.
मयात एक High risk pregnancy आढलुन आली मयास योग्य तो सल्ला
िेण्यात आला .
सवभ मस्हलांना संतुस्लत आहार, मानस्सक स्थैयभ, स्नयस्मत व्यायाम व ध्यान
यांचे महत्त्व समजावण्यात आले.
आयुवेदिक उपाययोजना व ितावरी कल्प यांचा सातमयाने वापर
करण्याची सूचना िेण्यात आली.आर्ार
हा कॅम्प यिस्वी करण्यासाठी महास्वद्यालयाचे प्राचायभ, प्राध्यापकवगभ,
स्वद्याथी व सहाय्यक कमभचारी यांचे मोलाचे सहकायभ लार्ले. सवभ
सहर्ागी मस्हलांनी या कॅम्पचे मनापासून कौतुक केले.



