मातोश्री एजुकेशन सोसायटीचे
मातोश्री आयुर्वेद कॉलेज, धानोरे
ता. येवला जि.नाशिक
– अहवाल –
आपल्या महाविद्यालयाने दि. 21/02/2026 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित HEALTH RUN 2.0 या स्पर्धेत मातोश्री शिक्षण संस्था -संचालक मा. श्री. रुपेशभाऊ दराडे व मा. श्री. सिद्धांतभाऊ दराडे तसेच, प्राचार्य डॉ. ज्योती बडवे, व श्री. सोहन खैरनार (CO-ORDINATOR) यांच्या मार्गदर्शनाखाली
- शिक्षक -08
- शिक्षकेत्तर कर्मचारी-03
- विद्यार्थी – 65
असे एकूण 76 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
तसेच आपणास कळविण्यास आनंद होतो कि, आपल्या महाविद्यालयाने एकूण 04 पारितोषिक पटकावले, त्यांची माहिती खालीलप्रमाणे –
- लभडे अप्पासाहेब उत्तम. – द्वितीय क्रमांक (10 कि.मी.)
- कवडे तेजस दत्तात्रय. – तृतीय क्रमांक (10 कि.मी.)
- साबळे रुपाली दीपक . – तृतीय क्रमांक (05 कि.मी.)
- शिंदे वैष्णवी रामेश्वर . – पाचवा क्रमांक (05 कि.मी.)




