Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Sarva Rog Nidan Camp

Home

दि.25/03/2026

             विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल

             मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल,धानोरे येवला जि.नाशिक  यांचे तर्फे आज दिनांक 25/03/2026 रोजी सकाळी 09:00 ते 12:00 या वेळेत धानोरे  गावात सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ  उपस्थित होते. 

              या शिबिरामध्ये रुग्णांनी उस्पूर्त सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.