Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Suvarnaprashan Sanskar Camp

Home

दि.28/03/2026

           विषय : सुवर्णप्राशन संस्कार शिबीर अहवाल

            मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल,धानोरे येवला जि.नाशिक  यांचे तर्फे आज दिनांक 28/03/2026 रोजी सकाळी 09:00 ते 12:00 या वेळेत जिल्हा प्राथमिक शाळा धामोडे , जिल्हा प्राथमिक शाळा अनकुटे व येवला-बदापूर रोड या तीन ठिकाणी सुवर्णप्राशन संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर्स,नर्स व इतर स्टाफ  उपस्थित होते. 

           या शिबिरामध्ये बालकांनी उस्पूर्त सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.