Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Sarva Rog Nidan Camp 2

Home

 

दि.01/04/2026

            विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल

                    मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक  यांचे तर्फे आज दिनांक 01/04/2026 रोजी सकाळी 09:00 ते 01:00 या वेळेत येवला-बदापूर रोड या  ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर्स,नर्स व इतर स्टाफ  उपस्थित होते. 

या शिबिरामध्ये रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.