दि.25/04/2026
विषय : रक्त तपासणी शिबीर अहवाल
श्रीराम बायोसीड जेनेटिक्स, हैदराबाद व उत्तम फर्टिलायझर्स, पाटोदा यांचा कडुन दिनांक. 25/04/2025 शनिवार रोजी सकाळी ०९:३० ते ०२:०० वाजे पर्यंत रामेश्वर मंदिर, पाटोदा या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांची मातोश्री आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल (धानोरा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हेल्थ चेक अप (CBC) रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे तपासणी करुन घेतली. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.






















