Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Sarva Rog Nidan Camp (Date: 27/06/2026)

Home

दि.27/06/2026

            विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल

             मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे आज दिनांक 27/06/2026 रोजी सकाळी 10:30 ते 01:30 या वेळेत मदारवाडी या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर,नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.


या शिबिरामध्ये 22 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.