Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Sarva Rog Nidan Camp (Date: 31/08/2026)

Home

दि. 31/08/2026

            विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल-

            मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे दिनांक 31/08/2026 रोजी करण्यात सकाळी 10:00 ते 02:00 या वेळेत अंकाई या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी हॉस्पिटल चे डॉक्टर व नर्स उपस्थित होते.
            या शिबिरामध्ये 52 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.
            धन्यवाद.