Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Suvarnaprashan Sanskar Camp (Date: 08/09/2026)

Home

दि.08/09/2026

              विषय : सुवर्णप्राशन संस्कार शिबीर अहवाल.

              मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल,धानोरे येवला जि.नाशिक यांचे तर्फे आज दिनांक 08/09/2026 रोजी सकाळी 10:00 ते 02:00 या वेळेत जिल्हा प्राथमिक शाळा अंकुटे, जिल्हा प्राथमिक शाळा धामोडे आणि येवला-बदापूर रोड या ठिकाणी सुवर्णप्राशन संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी हॉस्पिटल चे डॉक्टर्स,नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.
              या शिबिरामध्ये 130 बालकांनी सहभाग नोंदवला व सुवर्णप्राशन चा लाभ घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.
              धन्यवाद
.