Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Court Visit

Home

मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल, धानोरे

             विषय : न्यायालयीन भेट अहवाल

             दिनांक १० मार्च २०२६ रोजी मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय, धानोरे येथील द्वितीय वर्ष BAMS विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उ‌द्देशाने येवला न्यायालयाला भेट दिली. ही भेट कॉलेज प्राचार्य Dr. Jyotee Badave, व शिक्षक कर्मचारी  Dr. Zaheer Choudhary, Dr. Devendra Bahiram, आणि Dr. Samiksha Tarachand यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

            या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी न्यायालयीन कार्यपद्धती, चालणारी सुनावणी कशी चालते तसेच न्यायालयातील विविध प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवली. विद्यार्थ्यांना Adv. पंजाबी Madam, Adv. Bore sir आणि Adv. गुजराती Madam यांनी न्यायालयीन प्रक्रिया, वकिलांची भूमिका, medical field चे court case मध्ये importance आणि पुराव्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व वि‌द्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. व Adv. Shinde sir नी criminal law बदल students ला माहिती दिली.

            न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान मा. न्यायाधीश जहागीर आर. पठाण यांच्या समोर बँक कर्जसंबंधी प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या सुनावणीचे निरीक्षण करताना वि‌द्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाज, युक्तिवाद आणि निर्णय प्रक्रियेब‌द्दल प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

            या भेटीमुळे विद्यार्थ्यांना काय‌द्याविषयी आणि न्यायालयीन प्रणालीविषयी उपयुक्त व व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले. ही भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक ठरली.