दि.01/07/2026
विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल
मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे दिनांक 01/07/2026 रोजी सकाळी 09:30 ते 01:30 या वेळेत नांदूर या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर,नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 45 रुग्णांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.
धन्यवाद.














