दि. 04/09/2026
विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल-
मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे दिनांक 04/09/2026 रोजी करण्यात सकाळी 10:30 ते 02:00 या वेळेत कुसुर या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी हॉस्पिटल चे डॉक्टर , नर्स व नर्सिंग विद्यार्थी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 33 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. त्याच बरोबर नर्सिंग विद्यार्थ्यांनी गावात हेल्थ टॉक दिला व पब्लिसिटी केली. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले, ते सोबत जोडत आहोत.
धन्यवाद..

















