दि.07/07/2026
विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल
मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे दिनांक 07/07/2026 रोजी सकाळी 10:30 ते 01:30 या वेळेत अनकुटे या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी हॉस्पिटल चे डॉक्टर व नर्स उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 05 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.
धन्यवाद.







