दि. 12/09/2026
विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल-
मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे दिनांक 12/09/2026 रोजी करण्यात सकाळी 10:00 ते 01:00 या वेळेत नायगव्हाण या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी हॉस्पिटल चे डॉक्टर , नर्स व नर्सिंग विद्यार्थी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 40 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले, ते सोबत जोडत आहोत.
धन्यवाद.





