Matoshri Education Society's

Matoshri Ayurved College and Hospital, Dhanore

At Post - Dhanore, Yeola-Manmad Highway, Yeola. Tal: Yeola, Dist: Nashik, Maharashtra. 423401
Institute Id: BAMS3141 | Email ID: ayurveddhanore@gmail.com

Sarva Rog Nidan Camp (Date: 14/07/2026)

Home

दि.14/07/2026

            विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल

            मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक  यांचे तर्फे दिनांक 14/07/2026 रोजी सकाळी 10:00 ते 01:00 या वेळेत अनकुटे या  ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी  हॉस्पिटल चे डॉक्टर व नर्स उपस्थित होते. 

            या शिबिरामध्ये 30 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.

            धन्यवाद.