दि.24/06/2026
विषय : सर्व रोगनिदान शिबीर अहवाल
मातोश्री आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल,धानोरे ता.येवला जि.नाशिक यांचे तर्फे आज दिनांक 24/06/2026 रोजी सकाळी 10:00 ते 01:00 या वेळेत गोपाळवाडी या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर,नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 12 रुग्णांनी सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.









