दि.28/03/2026
विषय : सुवर्णप्राशन संस्कार शिबीर अहवाल
मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल,धानोरे येवला जि.नाशिक यांचे तर्फे आज दिनांक 28/03/2026 रोजी सकाळी 09:00 ते 12:00 या वेळेत जिल्हा प्राथमिक शाळा धामोडे , जिल्हा प्राथमिक शाळा अनकुटे व येवला-बदापूर रोड या तीन ठिकाणी सुवर्णप्राशन संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले.त्यावेळी महाविद्यालय व हॉस्पिटल चे डॉक्टर्स,नर्स व इतर स्टाफ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये बालकांनी उस्पूर्त सहभाग नोंदवला व चांगल्या प्रकारे उपचार घेतला. तसेच शिबिराचे छायाचित्र घेण्यात आले.ते सोबत जोडत आहोत.

















